79 रुपये बाजूला काढा, JioHotstar चा मासिक प्लॅन लॉन्च, जाणून घ्या
JioHotstar ने नवी प्लॅन हा लॉन्च केला आहे. आता स्वस्तात मनोरंजन मिळणार आहे.(JioHotstar) जिओ हॉटस्टारने 79 रुपयांपासून सुरू होणारे नवीन मासिक सबस्क्रिप्शन प्लॅन लाँच केले आहेत. मोबाईल, सुपर आणि प्रीमियमला…