राजकीय भूकंप! भाजप आणि एमआयएमची हातमिळवणी; राज्यातील समीकरणे बदलणार?
राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका पार पडल्या असून (equations)आता महापौरपदासाठी राजकीय हालचाली वेगात सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आणि एमआयएम या परस्परविरोधी विचारसरणीच्या पक्षांमध्ये थेट युती झाल्याने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ…