अजितदादांच्या जाण्याने पवार कुटुंब खचलं; युगेंद्र पवार ढसाढसा रडले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचं निधन झाले आहे. (passing)अजित पवारांच्या दुःखद निधन झाल्याने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरली आहे. अजित पवारांच्या निधनानंतर युगेंद्र पवार यांना अश्रू अनावर झाली आहे. युगेंद्र पवारांचा घराबाहेरचा…