Author: smartichi

३० सप्टेंबरच्या आधी ‘हे’ काम करा, अन्यथा तुमचं अकाउंट बंद होईल

प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत असणारे तुमचे जन धन खाते (account)१० वर्षांचे असल्यास ते चालू ठेवण्यासाठी तुम्हाला एक महत्वाचे कामं करावे लागणार आहे, अन्यथा तुमचे खाते फ्रीझ होऊ शकते. खाते फ्रीझ…

केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठी भेट आठवा वेतन आयोगात होणार ‘इतकी’ वाढ!

सणासुदीच्या काळात मोदी सरकार केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांना एक मोठी भेट(gift) देण्याची तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दिवाळीपूर्वी सरकार 8 व्या वेतन आयोगाची औपचारिक घोषणा करू शकते. ऑक्टोबर 2025 मध्ये…

शिवसेनेच्या माजी आमदाराचे निधन…..

शिवसेनेचे निष्ठावान कार्यकर्ते, बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचे धनी आणि माजी आमदार (MLA)प्रकाश केशवराव देवळे यांचे निधन झाले. वयाच्या ७७व्या वर्षी मंगळवारी रात्री ११:३० वाजता अल्पशा आजाराने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे निधन…

रस्ता पार करण्यासाठी थेट काकांना घेतलं कडेवर Video Viral

इंटरनेटवर कधी काय दिसून येईल याचा नेम नाही. इथे नेहमीच अनेक अजब-गजब व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील दृश्ये कधी आपलं हसू अनावर करतात तर कधी आपल्याला थक्क करुन सोडतात अशातच…

कोरोची येथे प्रेमसंबंधातून कोयत्याने हल्ला…

हातकणंगले तालुक्यातील कोरोची परिसरात जुन्या वादातून एका युवकावर कोयत्याने (coyote)वार करून त्याला गंभीर जखमी केले गेले. जखमी युवकाचे नाव सागर रामचंद्र भिसे (वय २५, रा. कोरोची) असून, त्याला उपचारासाठी सांगली…

‘सैयारा’च्या यशामुळे मी तणावात होतो…अनुपम खेर…

२०२५ मध्ये रिलीज झालेला सैयारा (Saiyaara)हा हिंदी संगीतमय रोमँटिक ड्रामा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालणारा ठरला आहे. मोहित सुरीच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट यशराज फिल्म्सच्या बॅनरखाली प्रदर्शित झाला. चित्रपटाची…

‘या’ देशाच्या क्रिकेट बोर्डालाच केले सस्पेंड….

आयसीसीने(ICC) एक निवेदन जारी करून म्हटले आहे की ते खेळाडू आणि खेळाच्या दीर्घकालीन हितांचे रक्षण करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि अमेरिकेत क्रिकेटच्या विकासाला चालना देण्यासाठी काम करत आहे, ज्यामुळे अमेरिकेच्या राष्ट्रीय…

लक्ष्मण हाकेंच्या ‘राईट हँड’ला बेदम मारहाण….

बीड – ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्ताने मराठवाड्यातील विविध जिल्ह्यांमध्ये सभांचे आयोजन करणाऱ्या लक्ष्मण हाके यांच्या ताफ्यावर गंभीर हल्ला (Attack)झाला आहे. या हल्ल्यात त्यांचा सावलीसारखा साथीदार पवन कारवर यांचाही समावेश…

निसर्गाने बळीराजासमोर नुकसानीचा खेळ मांडीला!

कोल्हापूर,/विशेष प्रतिनिधी : मराठवाडा म्हणजे दुष्काळ पाचवीला पुजलेला. त्यावर मात करून शिवारात काही पेरलं, ते बऱ्यापैकी उगवलं तर कृषी उत्पादनाचे दर कोसळलेले. उत्पादन खर्च निघणार नाही अशी स्थिती. कर्ज फेडायचं…

कोण आहे ही लैला जिच्यासाठी अभिषेक शर्मा झाला मजनू, जाणून घ्या…

आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्यात अभिषेक शर्माने केलेल्या तडाखेबंद अर्धशतकामुळे भारताने विजय मिळवला आणि हा तरुण स्टार देशभरात चर्चेचा विषय ठरला आहे. मैदानावरील त्याच्या या चमकदार खेळीसोबतच आता त्याच्या कथित गर्लफ्रेंड…