मुंबई मराठी माणसाचीच…….रितू तावडे महापौर बनल्या
कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी महाराष्ट्रात आम्ही मराठी, देशात आम्ही हिंदू अशी सरळ (Marathi)आणि साधी हिंदुत्वाची भूमिका मांडणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याजन्मशताब्दी वर्षात मुंबई महापालिकेच्या महापौरपदी रितू राजेश तावडे आणि आणि उपमहापौरपदी…