वास्तवतेचे ठेवा भान!……सोनारानेच टोचावेत कान!
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी बँक खात्यावर ठराविक रक्कम जमा करण्याच्या थेट लाभाच्या घोषणा करायच्या.(reality)निवडणुकीच्या आधी किंवा निकाल लागल्यानंतर घोषणेची अंमलबजावणी करायची हा सत्ता मिळवण्याचा सोपा मार्ग सध्या अनेक ठिकाणी स्वीकारला जातो आहे.…