झोपण्यापूर्वी फक्त लावा कोरफड, चेहऱ्यामध्ये होतील चमत्कारिक बदल,
कोरफड ही फारच गुणकारी आहे. तिचा योग्य उपयोग(face) केल्यास तुमच्या चेहऱ्यावर त्याचे चांगले परिणाम दिसून येतील. रोज रात्री झोपण्यापूर्वी कोरफड लावली तर तुम्हाला त्याचे फायदे दिसतील. कोरफड अनेक अर्थांणी गुणकारी…