8 व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट, केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता..
केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. पुढील आठवड्यात ८व्या वेतन आयोगाची स्थापना केली (Commission)जाऊ शकते, अशी माहिती समोर येत आहे. बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी ही घोषणा…