Maharashtra ZP Election Results : जिल्हा परिषदेत कोणाची पत्नी, तर कोणाची कन्या विजयी? पहा संपूर्ण यादी
राज्यातील ‘मिनी विधानसभा’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा परिषद आणि (elections) पंचायत समिती निवडणुकांचे निकाल आता हळूहळू समोर येऊ लागले आहेत. राज्यातील १२ जिल्हा परिषदांबरोबरच १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल…