पुढील ४८ तास धोक्याचे! मुसळधार पावसाचा इशारा…
महाराष्ट्रात पुढील ४८ तास हवामान विभागाने धोक्याचा(Dangerous) इशारा दिला आहे. अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोंथा चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात जोरदार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात…