सणासुदीच्या काळात ‘या’ ब्रँडच्या गाड्यांचा विक्रमी रेकॉर्ड; ४ लाखांहून अधिक गाड्या विकल्या
या वर्षीचा सणासुदीचा काळ भारतीय वाहन उद्योगासाठी ऐतिहासिक ठरला आहे.(brand)नवरात्रीपासून ते दिवाळीपर्यंत देशभरात कार खरेदीची लाट उसळली आहे. तब्बल १० वर्षांतील सर्वाधिक विक्रीची नोंद झाली आहे. या विक्रीच्या शर्यतीत देशातील…