सोन्या-चांदीच्या भावात मोठी घसरण…
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सोन्या-चांदीच्या भावात झालेल्या घसरणीचा परिणाम भारतीय बाजारावरही दिसून आला आहे. आज देशांतर्गत बाजारात सोन्याचे(gold) दर तब्बल घटले असून दहा ग्रॅम सोन्याची किंमत (जीएसटीसह) एक लाख ३२ हजार ७७०…