घेऊनी दिव्यांचा प्रकाश सोनेरी….! दिवाळीनिमित्त मित्र परिवाराला पाठवा
दिवाळीमध्ये सर्वच घरात फराळ, रांगोळी इत्यादी अनेक (Diwali)गोष्टी केल्या जातात. दिवाळीनिमित्त लाडक्या प्रियजनांना पाठ्वण्यासाठी काही गोड शुभेच्छा सांगणार आहोत. या शुभेच्छा वाचून तुम्हाला सुद्धा खूप जास्त आनंद होईल. श्रीकृष्णाने जसा…