₹५०० पेक्षा कमीत रिचार्ज प्लॅन; Jio की Airtel, कोण देतेय जास्त फायदा? वाचा सविस्तर
भारतीय टेलिकॉम क्षेत्रात रिलायन्स जिओ आणि एअरटेलचे रिचार्ज नेहमीच पुढे आहेत.(offering)दोन्ही कंपन्या ग्राहकांसाठी वेगवेगळ्या किंमतीत रिचार्ज प्लॅन उपलब्ध करून देतात. विशेषतः ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत अनेक फायदेशीर प्लॅन दिले जातात.…