Category: कोल्हापूर

मराठा आरक्षण जीआर नंतर ओबीसी नेत्यांमध्ये ‌फूट…..?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : मराठा समाजाला आरक्षण(reservation) देण्यासंदर्भात शासनाने जीआर काढल्यानंतर ओबीसी नेत्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. मंत्री छगन भुजबळ आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबन तायवाडे यांनी परस्परविरोधी मत व्यक्त…

सरकारमध्ये राहूनही भुजबळ यांची भूमिका सरकार विरोधी

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : शेवटच्या माणसापर्यंत विकास पोहोचला पाहिजे. समाजातील सर्व घटकांना समान न्याय मिळाला पाहिजे. सर्व घटक किंवा जात समूह गुन्ह्यात गोविंदाने एकीच्या भावनेतून राहिले पाहिजेत . सर्वांना आत्मसन्मानाने जगता…

मागण्या मान्य झाल्या, पण आंदोलनाला स्वल्पविराम?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : ओबीसी कोट्यातूनच आरक्षण(reservation) मिळाले पाहिजे यासह इतर काही मागण्या घेऊन हजारो मराठ्यांसह मुंबईत येऊन आझाद मैदानावर आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांचं पाचव्या दिवशी उपोषण सुटलं.…

ट्रम्प यांना कोर्टाचा दणका

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : गेल्या जानेवारी महिन्यात अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अगदी काही तासात डोनाल्ड ट्रम्प यांनी जगातील अनेक देशांना धक्का देण्यासाठी टेरिफ कार्ड(court) वापरले. भारतासह अनेक देशांना त्यांनी भरमसाठ आयात शुल्क…

कोल्हापुरात गणेशोत्सवाला महास्वरूप केव्हा आले….?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव(Ganeshotsav) रस्त्यावर आलेला नव्हता. श्री गणरायाच्या विसर्जनाची मिरवणूक सायंकाळी सहा वाजता समाप्त व्हायची. मिरवणुकीसाठी कोणताही एक मार्ग निश्चित करण्यात आलेला नव्हता. हलगी, बँड, लेझीम…

चौकट आणि चौकटीच्या आहे काही तरी पलिकडे!

कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी : c (reservation)प्रश्नावर सरकार सकारात्मक आहे, पण केली जात असलेली मागणी कायद्याच्या चौकटीत बसणारी असली पाहिजे. असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सांगत आहेत आणि आम्ही जी मागणी…

 ‘शक्तिपीठ’विरोधी आंदोलन होणार तीव्र, सतेज पाटील, राजू शेट्टींची ताकद लागणार पणाला…

मुंबई : बहुचर्चित पवनार (जि. वर्धा) ते पत्रादेवी (जि. सिंधुदुर्ग) शक्तिपीठ(Shaktipeeth) महामार्ग प्रकल्पाला अखेर सरकारने मान्यता दिली आहे. यासोबतच या महामार्गातून कोल्हापूर जिल्हा वगळण्याचा स्थगिती आदेशही रद्द करण्यात आला आहे.…

मराठा आरक्षण आंदोलन आता निर्णायक वळणावर

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : दोन वर्षांपूर्वी मुंबईच्या प्रवेशद्वारावर वाशी येथे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर मराठा समाजाचे वादळ शमलं होतं. पण राज्य शासनाने दिलेला शब्द पाळला नाही असा ठपका ठेवून मनोज…

तेव्हा दुसरा दरवाजा उघडतो!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : वेडा तुघलक म्हणून भारतामध्ये प्रसिद्धीस आलेल्या डोनाल्ड ट्रम्प(Donald Trump) यांनी भारतावर लावलेले आयात शुल्क गुरुवार दिनांक 27 ऑगस्ट पासून लागू झाले. काल देशभर सार्वजनिक गणेशोत्सवाला प्रारंभ झाला…

अशा योजनांचं करायचं काय? धरणात पाणी, पाईप मध्ये नाय!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : करवीरवासीयांची पिण्याच्या शुद्ध पाण्याची(Water) तहान भागवण्यासाठी सुमारे पाचशे कोटी रुपये खर्च करून कार्यान्वित करण्यात आलेली” काळम्मावाडी धरण थेट पाईप लाईन योजना”म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी आहे.…