Category: कोल्हापूर

विषय ऊकरून काढले जातात कारण आणि अकारण!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: राजकारणात मतांची पेरणी करण्यासाठी कोणते विषय रडारवर घ्यायचे? ते चर्चेत कसे आणायचे? यासाठी एक चाणाक्ष आणि धुरंदर गट काम करत असतो.हा गट पडद्याआड असतो आणि तो अनेकांना पडद्यावर(रस्त्यावर)…

सीपीआरचे “आरोग्य” सुधारतय…

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: गेल्या काही वर्षांपासून जिल्हा मर्यादित असलेले कोल्हापूरचे छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय प्रादेशिक बनत चालले आहे. आणि आता तर त्याची “सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल” (Hospital)च्या दिशेने वाटचाल सुरू आहे. त्याचं…

मंगलमय दीपोत्सवास प्रारंभ!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: हिंदू धर्मियांचा सर्वात मोठा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी म्हणजे दीपावली!अर्थात दीपोत्सव! हा सण अफाट उत्साह घेऊन येतो.गणेशोत्सव, नवरात्र आणि दीपावली हे तीन मोठे सण पावसाळ्याचा हंगाम संपल्यानंतर किंवा…

कोल्हापुरच्या महिला सुधारगृहात भयंकर कृत्य ६ नृत्यांगणांचा सामूहिक आत्महत्येचा प्रयत्न

कोल्हापुरातून आलेली ही घटना संपूर्ण जिल्ह्याला हादरवणारी ठरली आहे. सहा नृत्यांगणांनी(dancers) सामूहिक आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली आहे. या महिलांनी हाताच्या नसा कापून आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केला होता. घटनेची…

पराभव गृहीत धरून, त्याची कारणे शोधली जातात का?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विशेषता मुंबई आणि आसपासच्या महापालिका निवडणुकीत कदाचित पराभव झाला तर त्याचे खापर कुणा यंत्रणाच्या माथ्यावर फोडण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणून विरोधी पक्ष आतापासूनच तयारीला…

कोल्हापूरातील वसतिगृह मारहाण प्रकरणी पाच विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल…

तळसंदे येथील शामराव पाटील शिक्षण संकुलातील वसतिगृहमध्ये(hostel) घडलेल्या अमानुष रॅगिंग आणि मारहाण प्रकरणी वडगाव पोलिसांनी पाच विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच जिल्हा आणि…

विकास पहाटेच्या दर्शनाने माओवाद्यांची शरणागती!

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: गरीब शेतकरी, शेतमजूर आणि आदिवासी समाज यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकडे झालेले दुर्लक्ष, व्यापारी आणि दलाल यांच्याकडून खुलेआमपणे सुरू असलेले आदिवासी समाजाचे शोषण, याच्या एकत्रित परिणामातून सुरू झालेली…

महादेवी हत्तीणीला वनतारामध्ये हलवण्याची प्रक्रिया पुन्हा स्थगित…

‘महादेवी’ हत्तीणीला (elephant)नांदणी मठातून वनतारा येथे हलवण्याच्या प्रक्रियेला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी हाय पॉवर कमिटीसमोर अद्याप होऊ शकलेली नाही, कारण प्राणी कल्याण संस्था पेटा ने…

सोन्याचे वाढत चाललेले दर, गुन्हेगारांसाठी”सुवर्णसंधी”?

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: सोन्याचे (Gold)आणि चांदीचे दर गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने वाढतच चालले आहेत. चांदीचा प्रति किलोचा दर दोन लाखाच्या दिशेने चालला आहे तर सोन्याचा दहा ग्रॅम चा दर एक लाख…

पाक / अफगाण सीमेवर युद्धसदृश्य ताण तणाव…

कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी: नियतीच्या मनात नेमके काय असते याचा थांगपत्ता कोणासही लागत नाही. कालचा शत्रू आजचा मित्र आणि आजचा मित्र उद्याचा शत्रू असं घडत असत ते नियतीच्या मनाप्रमाणे! तालिबानी दहशतवादी संघटनेने…