कुणबी प्रमाणपत्राचं वाटप सुरू, मनोज जरांगेंच्या लढ्याला यश
मराठा आरक्षणासाठी झालेल्या संघर्षानंतर आजचा दिवस मराठा समाजासाठी भावनिक आणि ऐतिहासिक ठरला आहे. अनेकांनी प्राणांची आहुती दिलेल्या या आंदोलनानंतर अखेर कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप सुरू झाले आहे. बीड आणि धाराशिव येथे…