मोठी बातमी! मंत्रिमंडळ बैठकीत घेतले 8 धडाकेबाज निर्णय
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज (१६ सप्टेंबर २०२५) झालेल्या राज्य मंत्रिमंडळ(cabinet) बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. या बैठकीत महाराष्ट्र अॅनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग, कॉमिक्स आणि एक्सटेंडेड रिॲलिटी धोरण…