Category: इचलकरंजी

महानगरपालिका मुख्यालयातील सार्वजनिक टॉयलेट्स नागरिक व कर्मचाऱ्यांसाठी खुले करा उमाकांत दाभोळे .

इचलकरंजी महानगरपालिकेच्या मुख्यालयात दररोज शेकडो नागरिक विविध शासकीय कामांसाठी भेट देतात. त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने कर्मचारी वर्ग दिवसभर या इमारतीत कार्यरत असतो. अशा परिस्थितीत सर्वांना सार्वजनिक टॉयलेटसारखी (public toilets) मूलभूत सुविधा…

महापालिका कर्मचाऱ्यांना दिलासा : पगार व पेन्शन खात्यावर जमा

सनासुदीच्या पार्श्वभूमीवर महापालिका कर्मचाऱ्यांच्या(employees) खात्यावर पगार व पेन्शन जमा झाल्याने कर्मचारी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. महापालिका आयुक्त तथा प्रशासक सौ. पल्लवी पाटील यांच्या आदेशानुसार आणि सह-प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या सहकार्याने…

प्राचार्य प्रो.डॉ. एस. के. खाडे यांना टीचर एक्सलन्स अवार्ड प्रदान

इचलकरंजी : येथील डी. के. ए. एस. सी. महाविद्यालयाचे प्राचार्य (presented)प्रो.डॉ. एस. के. खाडे यांना रोटरी क्लब ऑफ सेंट्रल, रोटरी क्लब ऑफ एक्झिक्युटिव्ह, रोटरी क्लब ऑफ टेक्स्टाईल आणि रोटरी क्लब…

इचलकरंजी कुत्रा भुंकला अन् दोन कुटुंबांमध्ये थेट रक्तरंजित वाद; राडा, पिता-पुत्रांवर चाकू हल्ला

एका क्षुल्लक कारणावरून चक्क चाकू हल्ला झाल्याची घटना घडली आहे.(breaks) हातकणंगले तालुक्यातील खोतवाडी येथे कुत्र्याच्या भुंकण्याच्या साध्या कारणावरुन दोन शेजाऱ्यांमध्ये निर्माण झालेला वादाने रक्तरंजित स्वरुप धारण केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली…

कोरोची येथे प्रेमसंबंधातून कोयत्याने हल्ला…

हातकणंगले तालुक्यातील कोरोची परिसरात जुन्या वादातून एका युवकावर कोयत्याने (coyote)वार करून त्याला गंभीर जखमी केले गेले. जखमी युवकाचे नाव सागर रामचंद्र भिसे (वय २५, रा. कोरोची) असून, त्याला उपचारासाठी सांगली…

इचलकरंजी पाणीप्रश्नी एक महिन्यात निर्णय न झाल्यास परत जनआंदोलनाचा इशारा

इचलकरंजी : शहरातील तीव्र पाणीटंचाईच्या(water) प्रश्नावर एका महिन्यात ठोस निर्णय झाला नाही, तर शुद्ध व मुबलक पाण्यासाठी पुन्हा जनआंदोलन छेडावे लागेल, असा इशारा इचलकरंजी नागरिक मंचच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत…

डीकेएएससी मध्ये मराठी वांग्मय मंडळ आणि ‘शब्दसाधना’ भित्तिपत्रिकेचे उद्घाटन संपन्न

इचलकरंजी : येथील दत्ताजीराव कदम आर्ट्स(DKASC), सायन्स अँड कॉमर्स कॉलेज, इचलकरंजी येथे मराठी विभागाच्या वतीने आयोजित मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन आणि ‘शब्दसाधना’ या भित्तीपत्रिकेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रा. सौरभ पाटणकर…

डी. के. ए. एस. सी. कॉलेजमध्ये संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न

डी. के. ए. एस. सी. कॉलेज, इचलकरंजी येथे संस्थामाता सुशीलादेवी साळुंखे यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त आयोजित वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली. महाविद्यालयाच्या वाङ्मय मंडळाच्या वतीने आयोजित या स्पर्धेत मराठी,…

श्रीमंत गंगामाई गर्ल्स हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिन उत्साहात संपन्न

इचलकरंजी : हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा (hockey)दिन म्हणून प्रशालेमध्ये उत्साहात संपन्न झाला. प्रतिमा पूजन प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ ए एस काजी मॅडम यांच्या हस्ते झाले. प्रास्ताविक जिमखाना…

डॉल्बी व लेझरचे दुष्परिणाम टाळण्यासाठी इचलकरंजीत भव्य जनजागरण रॅली

इचलकरंजी: गणेशोत्सव, नवरात्रोत्सव तसेच विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये डॉल्बी(Dolby) साऊंड व लेझर लाइटचा अतिरेकाने वापर वाढत आहे. या अनियंत्रित वापरामुळे सर्व वयोगटातील नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर दुष्परिणाम होत असल्याची वैद्यकीय तज्ज्ञांची चिंता…