विराट कोहलीचा मोठा निर्णय; ना अनुष्का, ना मुलं…’या’ व्यक्तीच्या नावावर केली प्रॉपर्टी
भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना झाला असून, या महत्त्वाच्या मालिकेपूर्वी त्याने आपल्या वैयक्तिक मालमत्तेसंदर्भात एक मोठा निर्णय(decision) घेतला आहे. टी-२० आणि कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती…