चार्जिंगची चिंता संपणार! एकदा चार्ज करुन ४ दिवस चालणारा नवीन स्मार्टफोन लवकरच येणार बाजारात
Realme आपल्या ७ व्या वर्धापन दिनानिमित्त लवकरच एक अनोखा स्मार्टफोन (launch)सादर करणार आहे, जो बॅटरी आणि गरमीच्या समस्यांवर पूर्णत: तोडगा ठरू शकतो. कंपनीने नुकतीच घोषणा केली आहे की २७ ऑगस्ट…