शेतकऱ्यांसाठी दिलासा! पिकांचे पंचनामे कधी पूर्ण होणार? मंत्री बावनकुळेंनी दिली तारीख
राज्यातील शेतकऱ्यांवर आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर (farmers)महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. पंचनाम्यांचे काम 4 ते 5 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होईल आणि नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा…