तुमच्या भेटीला येत आहे नवीन आधार कार्ड; अधिक सुरक्षित, गोपनीय अन् आधुनिक
आजच्या आधुनिक काळात आधार कार्ड (Aadhaar card)सारखी डिजिटल आयडी स्वत:ची ओळख सांगायला अत्यंत महत्वाची मानली जाते. आधार कार्डवर तुमच्या सर्व सुविधा अवलंबून आहेत. परंतु, याचा गैरवापर होण्याची ही शक्यता नाकारता…