बिबट्याला सर्वात जास्त कोणत्या प्राण्याचं मांस आवडतं? तुम्हाला माहितीये का?
महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांत बिबट्यांच्या हालचालींमध्ये लक्षणीय वाढ (leopard terror) झाल्याचे चित्र दिसत आहे. विशेषतः Maharashtra राज्यातील Nashik आणि Pune जिल्ह्यांमध्ये बिबट्यांची दहशत वाढल्याच्या घटना समोर येत आहेत. बागायती शेतीचा…