बिग बॉस फेम शिव ठाकरेच्या घराला भीषण आग, व्हिडीओ व्हायरल
रोडीज आणि बिग बॉस फेम अभिनेता शिव ठाकरे याच्या गोरेगाव येथील निवासस्थानी आग लागल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या टीमने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, अभिनेता सुरक्षित आहे. आणि त्याला कोणतीही दुखापत…