अजगरासोबत मस्ती करणं व्यक्तीला चांगलंच महागात पडलं, विळखा घालत संपूर्ण शरीर जकडलं अन्…Video Viral
सोशल मिडियावर असे अनेक नवनवीन व्हिडिओज(video) व्हायरल होत असतात, ज्यातील दृश्ये पाहून आपला आपल्या डोळ्यांवर विश्वासच होणार नाही. इथे प्राण्यांचेही अनेक दृश्ये शेअर केली जातात. अशात नुकताच एका अजगराचा थरारक…