Author: smartichi

महायुतीमध्ये का सुरु आहे नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंनी स्पष्टच दिलं उत्तर

राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या(elections) पार्श्वभूमीवर राजकारण रंगलं आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नगर परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणूका होणार आहेत. यामुळे स्थानिक पातळीवर युती तुटताना आणि नवीन समीकरणे जुळताना दिसून येत…

SBI च्या मल्टी ऑप्शन डिपॉझिट स्कीमचे फायदे काय? जाणून घ्या

देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) त्यांच्या ग्राहकांसाठी मल्टी-ऑप्शन डिपॉझिट योजना सादर करत आहे, जी बँक एफडीसारखी सुरक्षित गुंतवणूक करण्याचा पर्याय देते(Scheme) आणि गरज पडल्यास पैसे…

परवडणाऱ्या किंमतीत लावाने लाँच केला त्यांचा 50 मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असलेला स्मार्टफोन

भारतीय स्मार्टफोन(smartphone) कंपनी लावाने त्यांचा नवीन मिड-रेंज फोन लावा अग्नि 4 लाँच केला आहे. हा फोन ऑक्टोबर 2024 मध्ये लाँच झालेल्या लावा अग्नि 3 चा सक्सेसर आहे. लावा अग्नि 4…

धर्मेंद्र यांची प्रॉपर्टी – पैसा मला…, हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य…

बॉलिवूडसाठी आणि चाहत्यांसाठी आजचा दिवस दुःखद ठरला आहे. बॉलिवूडचे दिवंगत अभिनेता धर्मेंद्र यांचं 24 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 90 व्या वर्षी निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावलेली होती…

नागरिकांसाठी आनंदाची बातमी! RBI डिसेंबरमध्ये कर्ज दर कमी करण्याची शक्यता

सर्वसामान्य जनता आणि कर्जदारांसाठी(borrowers) मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे. गृहकर्ज, वाहनकर्ज किंवा वैयक्तिक कर्ज घेणाऱ्या नागरिकांसाठी ईएमआय कमी होऊ शकते. भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी संकेत दिले आहेत…

21 लाख मोबाईल नंबरवर बंदी, तुमचा फोन लागतोय ना? कारण जाणून घ्या

TRAI ने गेल्या वर्षभरात स्पॅम कॉल आणि फसवणूक संदेशांवर मोठी कारवाई केली आहे. याअंतर्गत त्यांनी 21 लाखांहून अधिक मोबाइल(mobile) नंबर बंद केले असून, सतत फसवे संदेश पाठवणाऱ्या सुमारे एक लाख…

जर तुमच्या घरातून एलपीजीचा वास येत असेल तर या चुका अजिबात करू नका

स्वयंपाक घरातील सुरक्षिततेसाठी एलपीजी सिलेंडरच्या (cylinders)काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. घरात गॅसचा वास येणे ही गंभीर बाब असून, त्याकडे दुर्लक्ष केल्यास मोठा अपघात होऊ शकतो. एलपीजीमध्ये इथाइल मर्कॅप्टन मिसळलेले असते,…

Amazon, Flipkart नव्हे, ‘या’ वेबसाईटवर Free मिळतोय गुगलचा जबदरस्त स्मार्टफोन

स्मार्टफोनचा मुद्दा जेव्हाजेव्हा येतो, तेव्हातेव्हा काही कंपन्यांच्या फोनला ग्राहकांकडून विशेष पसंती मिळते. त्यातही खर्च करण्याची तयारी असेल तर बऱ्याच मंडळींची पसंती असते आयफोन किंवा गुगल पिक्सलच्या स्मार्टफोनला. अनेकांसाठी या कंपन्यांचे…

टीम इंडियावर मोठं संकट! हातात फक्त एकच संधी शिल्लक

दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत टीम इंडिया (Team India)घरच्या मैदानावर खेळूनही धोक्यात आली आहे. भारतीय चाहत्यांना या सीरीजमध्ये वर्चस्व गाजवण्याची अपेक्षा होती, मात्र प्रत्यक्षात पूर्णतः उलट चित्र दिसत आहे. टीम इंडियाच्या…

मुख्याध्यापकाकडून होणाऱ्या लैंगिक छळाला कंटाळली, अल्पवयीन लायब्ररीत गेली आणि..

छत्तीसगडमधील जशपूर जिल्ह्यात घडलेली ही धक्कादायक घटना संपूर्ण परिसराला हादरवून गेली आहे. एका खासगी शाळेतील अल्पवयीन विद्यार्थिनीने शाळेच्या अभ्यासिकेत गळफास घेऊन आत्महत्या केली. या आत्महत्येमागील कारण अधिकच संतापजनक आहे—मुख्याध्यापकाकडून (principal)होत…