तेलामुळे स्वयंपाकघरातील सर्व डब्बे चिकट-घाण झाले आहेत का?
किचनमधील तेलकट आणि चिकट डबे स्वच्छ करण्यासाठी(kitchen) बेकिंग सोडा, लिंबाचा रस किंवा व्हिनेगरचा वापर करा. या घरगुती उपायांनी डबे सहज चमकतील आणि वेळेची बचत होईल. घर स्वच्छ ठेवण्यात किचनची स्वच्छता…