शहरातील स्ट्रीट लाईट दुरुस्ती बाबत सुधारणा करा व धोकादायक पेट्या बदला उमाकांत दाभोळे
इचलकरंजी : इचलकरंजी शहरातील विविध मुख्य रस्ते, गल्ली–बोळ तसेच हायमॅस्ट(replace)परिसरातील स्ट्रीटलाईट व्यवस्था मागील काही महिन्यांपासून पूर्णतः विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी दिवे बंद असून काही ठिकाणी दिवे दिवसाढवळ्या सुरू राहतात.…