Month: November 2025

थंडीत दररोज एक संत्री खाल्ल्यास काय होते?

हिवाळा सुरू होताच बाजारात संत्र्यांचा(orange) बहर दिसू लागतो आणि हे फळ केवळ चवीसाठीच नव्हे तर आरोग्यासाठी देखील अत्यंत उपयुक्त मानले जाते. तज्ञांच्या मते, संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडंट्स, फायबर आणि विविध…

ऐश्वर्या राय प्रथमच धर्म आणि जातीवर स्पष्टपणे बोलली, फक्त एका शब्दात म्हणाली…

बॉलिवूडची(Bollywood) सुंदरी ऐश्वर्या राय नुकतीच आंध्र प्रदेशातील पुट्टपर्ती येथे श्री सत्य साई बाबा यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यात सहभागी झाली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील या ऐतिहासिक कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित…

सानिया मिर्झा हिचा घटस्फोटानंतर दुसऱ्या बाळाबद्दल अत्यंत मोठा खुलासा

भारतीय टेनिस स्टार सानिया मिर्झा पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिकपासून विभक्त झाल्यानंतर सानिया तिच्या मुलगा इजहानसोबत दुबईत राहते. 2024 मध्ये अचानक झालेल्या विभक्तीनंतर शोएबने पाकिस्तानी अभिनेत्रीशी…

चक्रीवादळाचा हाय अलर्ट, राज्यात मुसळधार पाऊस, वेगाने येतंय संकट, 25 ते 27 नोव्हेंबर..

राज्यात तसेच देशात हवामानात गेल्या काही दिवसांपासून मोठे बदल पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रात थंडी कमी झाली असून उकाड्याचे प्रमाण वाढले आहे. भारतीय हवामान (weather)विभागाच्या माहितीनुसार, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पुन्हा…

घराच्या उंबरठ्यावर लावा ही छोटीशी गोष्ट, आयुष्यात कधी पैसे कमी पडणार नाहीत

वास्तुशास्त्र हे घराशी संबंधित प्राचीन शास्त्र आहे, ज्याला हिंदू धर्मामध्ये विशेष महत्त्व आहे. घर वास्तुदोषमुक्त नसेल, तर आर्थिक (money)अडचणी, आरोग्य समस्या, गृहकलह अशा अडचणी येऊ शकतात, अशी मान्यता आहे. अनेकदा…

आतड्यांच्या आरोग्यासाठी ‘ही’ चार फळे सर्वोत्तम!

सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत लोक आपल्या आरोग्याकडे पुरेसे लक्ष देत नाहीत. यामुळे मधुमेह, लठ्ठपणा, हृदयविकार आणि कर्करोग यांसारख्या गंभीर रोगांचा धोका वाढतो. आपल्या आहाराचा थेट परिणाम पचनसंस्थेवर आणि आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियावर…

मारूती कार खरेदी करण्याची सुवर्णसंधी…

जर तुम्ही मारुती सुझुकी कार(Maruti car) खरेदी करण्यासाठी योग्य वेळेची वाट पाहत असाल, तर नोव्हेंबर २०२५ हा तुमच्यासाठी योग्य वेळ असू शकतो. भारतातील सर्वात मोठी कार उत्पादक कंपनी त्यांच्या अरेना…

स्मृती मंधानाचं आलिशान घर तुम्ही पाहिलं का? फोटो आले समोर

भारतीय महिला क्रिकेट(cricket) संघाची स्टार ओपनर आणि क्रिकेटप्रेमींची लाडकी स्मृती मंधाना गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. संगीतकार आणि गायक पलाश मुच्छलसोबत तिचं लग्न 23 नोव्हेंबरला सांगलीत होणार…

“कौन राज ठाकरे? कौन अविनाश जाधव?”, रिक्षाचालकाचा दारूधुंद धुडगूस

ठाणे शहरात रविवारी रात्री धक्कादायक घटना समोर आली आहे. शहरातील पोखरण रोड नं. २, गांधीनगर परिसरात एका परप्रांतीय रिक्षाचालकाने (rickshaw)दारूच्या नशेत मनसे प्रमुख राज ठाकरे आणि ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश…

अमित ठाकरे अन् पार्थ पवारांची तुलना! राज ठाकरेंच्या पक्षाचा टोला; ‘1800 कोटींच्या…

स्थानिक स्वराज्य संस्था खास करुन मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या(elections) पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधील जवळीक वाढली आहे. महायुतीमधील पक्षांविरोधात मनसेनंही उघडपणे भूमिका घेण्यास सुरुवात केली आहे.…