व्हिस्की-व्होडकामध्ये कोला किंवा सोडा टाकणे योग्य की अयोग्य? वाईन तज्ज्ञांनी दिली माहिती
मद्यपान करणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. मात्र तरीही बहुतांशी लोक दारूचे सेवन करतात.(whiskey) बरेच लोक व्हिस्की आणि व्होडकामध्ये सोडा किंवा कोला ही पेये मिसळतात त्यामुळे धोका आणखी वाढतो. वाइन तज्ज्ञ…