नेमकं विक्की जैनला झालं तरी काय? डाव्या हाताला सलाईन, उजव्या हाताला फ्रॅक्चर
‘पवित्र रिश्ता’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री अंकिता लोखंडेचा पती आणि उद्योजक विक्की जैन(Vicky Jain) आता केवळ बिझनेसमॅन म्हणूनच नाही तर सेलिब्रिटी म्हणूनही ओळखला जातो. त्याची स्वतःची मोठी फॅन फॉलोइंग…