दोन निरागस बहिणींचा काळू नदीत दुर्दैवी अंत, कपडे धुतानाचा तो Video ठरला शेवटचा!
कल्याण तालुक्यातील टिटवाळा येथे काळू नदीत कपडे धुताना दोन बहिणी रिया आणि सिना(clothes) अन्सारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्याने त्या बुडाल्या. अग्निशमन दलाने दोघींचेही मृतदेह सापडले. हा…