उपवासाच्या दिवसांमध्ये शरीरात सतत थकवा जाणवतो?
नवरात्रीच्या उपवासात शरीरातील ऊर्जा कायम टिकून(Navratri) राहण्यासाठी ताक, नारळ पाणी किंवा लिंबाच्या रसाचे सेवन करावे. यामुळे शरीर सुद्धा डिटॉक्स होईल आणि आरोग्य सुधारण्यास मदत होईल. सणावाराच्या दिवसांमध्ये महिलांसह पुरुष सुद्धा…