शरीराला होतील असंख्य फायदे
सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी कोमट पाण्यात तूप(benefits) मिक्स करून प्यायल्यास शरीराला अनेक फायदे होतील. शरीराची पचनक्रिया सुधारण्यासोबतच त्वचा देखील सुंदर राहील. जाणून घ्या तुपाचे पाणी पिण्याचे फायदे. धावपळीची जीवनशैली, कामाचा…