उच्चांकी दरवाढीनंतर आज ग्राहकांना दिलासा; सोनं झालं स्वस्त
सोन्ं-चांदीच्या(Gold) दरात सातत्याने चढ उतार होताना दिसत आहेत. भारतीय बाजारात सोन्याच्या दराने सारे उच्चांक मोडले आहेत. तर चांदीच्या दरातही किंचितशी वाढ झाली आहे. सोमवारी सोन्याचा वायदा 1,09,245 प्रति 10 ग्रॅमवर…