देशावर संकट, 10, 11 आणि 12 तारखेला मोठा इशारा…
देशभरात हवामानाचा(weather) तुफान खेळ सुरू झाला आहे. काही राज्यांमध्ये अजूनही पावसाचे ढग हटत नाहीत, तर काही ठिकाणी कडाक्याची थंडी अनुभवायला मिळत आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात असूनही दक्षिण भारतातील अनेक भागांत…