‘या’ 5 भाज्यांमध्ये खच्चून भरलंय आयर्न व व्हिटॅमिन सी
हिवाळ्याच्या थंडीत शरीरात थकवा, चेहऱ्यावरील फिकटपणा, केस गळणे किंवा जास्त झोप येणे यासारखी समस्या निर्माण होणे सामान्य आहे, मात्र हे फक्त हवामानामुळे नसून शरीरातील रक्ताभाव याचं लक्षणही असू शकतं. या…