मोठी बातमी! अनिल अंबानी ग्रुपच्या CFO ला अटक, शेअर बाजारात मोठी खळबळ
अनिल अंबानी यांच्या रिलायन्स ग्रुपवर सक्तवसुली संचालनालयाने (ED) कारवाई करत मोठा झटका दिला आहे. रिलायन्स पॉवर लिमिटेडचे मुख्य वित्तीय अधिकारी आणि कार्यकारी संचालक अशोक कुमार पाल यांना बनावट बँक गॅरंटी…