झोमॅटो वापरकर्त्यांसाठी बातमी आता प्रत्येक ऑर्डरवर द्यावा लागणार ‘हा’ चार्ज
झोमॅटोने फेस्टिव सीझनच्या आधी ग्राहकांना मोठा धक्का दिला आहे. ऑनलाइन फूड ऑर्डर(order) करणाऱ्यांसाठी आता प्रत्येक ऑर्डरसाठी अधिक पैसे मोजावे लागणार आहेत. कारण कंपनीने आपल्या प्लॅटफॉर्म फीमध्ये तब्बल 20 टक्क्यांनी वाढ…