खुद्द न्यायाधीशच म्हणतात समान नागरी कायदा हवा
कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी देशांमध्ये समान नागरी कायदा झाला पाहिजे ही मागणी भारतीय जनता पक्ष,(uniform)शिवसेना आणि इतर काही संघटनाकडून केली जात होती आणि आजही केली जात आहे. अशा कायद्याची मागणी करणाऱ्यांना इतर…