‘या’ 6 पदार्थांच्या सेवनाने शरीरात रक्ताची पातळी वेगाने वाढते, आजच करा आहारात समावेश
निरोगी आणि सदृढ राहण्यासाठी प्रत्येकजण योग्य आहार घेत असतात.(blood) त्याचबरोबर शरीरात रक्ताची पातळी नीट राखणे देखील खूप गरजेचे आहे. अशातच आपल्या शरीरात लोहाची कमतरता जाणवल्यास अशक्तपणासारखे गंभीर आजार होऊ शकतात.…