‘दशावतार’ची तुफानी कमाई! तीन दिवसांत ४ कोटींचा टप्पा पार
ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा प्रमुख भूमिका असलेला ‘दशावतार’ हा चित्रपट(movie) बॉक्स ऑफिसवर चांगली घोडदौड करत आहे. 12 सप्टेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेला हा सिनेमा पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला…