विश्वचषकापूर्वी एक मोठी परीक्षा! महिला संघ…..
भारतीय महिला क्रिकेट संघ आणि ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघ(team) यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जात आहे. पहिला सामना ऑस्ट्रेलियाने जिंकला, तर दुसरा सामना भारताने जिंकला आणि मालिकेत १-१ अशी बरोबरी…