वेटिंग-RAC प्रवाशांना मोठा दिलासा, आता तिकीट स्टेटस 10 तास आधीच पाहता येणार
अनेकांची गावं त्यांच्या राहत्या घरापासून खूप लांबीची असतात.(passengers)अशावेळेस लोक ट्रेनने प्रवास करणं पसंत करतात. कारण हा कमी खर्चिक आणि जलद पर्याय मानला जातो. याच प्रवाशांसाठी मोठी खूशखबर आहे. आता तुम्ही…