14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियन भूमीत मोठा कारनामा,
14 वर्षाच्या वैभव सूर्यवंशीला तोड नाही. भारताच्या या (player)उदयोन्मुख खेळाडूने ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना सळो की पळो करुन सोडलं. त्याला आऊट करण्यासाठी बनवलेली रणनिती धुळीस मिळवली. वैभवने आता ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना झोडून काढलय.…