नवरात्रीच्या उपवासात या चुका करणे टाळा!
नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये महिला उपवास करतात.(Navratri) उपवासाच्या दिवशी उपाशी पोटी साबुदाणे खाल्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे उपवास करताना या चुका अजिबात करू नये. देशभरात शारदीय नवरात्री उत्सवाला सुरुवात झाली आहे.…