‘मला मुलं नकोत…जगाकडे पाहून विचार करतो की…अभिनेता अभय देओल याचे बाप न बनण्याचे अजब कारण
अभय देओल याने केलेली नेटफ्लिक्स सीरीज (cinema)’ट्रायल बाय फायर’ साल २०२३ रोजी आली होती. जी उपहार सिनेमागृहाच्या आगीवर लागलेल्या सत्य घटनेवर आधारित होती. ‘मला मुलं नकोत…जगाकडे पाहून विचार करतो की…अभिनेता…