PM Modi Birthday : पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज 75 वा वाढदिवस; मध्यप्रदेशात केला जाणार साजरा
टेक्सटाईल पार्क, स्वस्थ नारी, सशक्त कुटुंब आणि पोषण अभियान आणि आदि सेवा पर्व यासह(gift) राज्याला अनेक महत्त्वाच्या भेटवस्तू देतील.पंतप्रधान मोदी आज मध्य प्रदेशात ७५ वा वाढदिवस साजरा करणार नवी दिल्ली…