ट्रकच्या धडकेत ‘या’ प्रसिद्ध गायकाचा मृत्यू…
संगीतविश्वाला चटका लावणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. पंजाबी संगीत इंडस्ट्रीतील लोकप्रिय गायक हरमन सिद्धू यांचे वयाच्या 37 व्या वर्षी भीषण रस्ते अपघातात(accident) निधन झाले आहे. त्यांच्या अचानक जाण्याने चाहत्यांसह…